थोरगव्हाण प्रतिनिधी
राजकमल प्रिंटिंग प्रेस, वरणगाव चे संचालक तथा चौधरी वाडा वरणगाव परिसरातील रहिवाशी कै. सतीश हरिभाऊ चौधरी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले.
कै. सतीश चौधरी दि. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण ता. रावेर चे भाग (शेअर) धारक होते. त्यांना दि. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण अध्यक्ष- चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष- उमाकांत बाऊस्कर, सचिव- पवन चौधरी, सहसचिव- रामराव देशमुख, सर्व संचालक मंडळ तसेच डी. एस. देशमुख हायस्कुल मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील सर्व शिक्षक बंधु, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
शिक्षणप्रेमी, सुस्वभावी, ध्यान भजन, इतरांना मदत करणे अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट होत.
त्यांचे पश्चात दोन भाऊ, एक मुलगा, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती









Post a Comment