प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
कोळवद ता. यावल येथील रहिवासी मेघ:श्याम बाळाजी महाजन (राणे) यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धपकाळाने दि. १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते मोहन व मनोज यांचे वडील होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १५ नोव्हेंबर,२०२४ रोजी सकाळी ९ वाजता कोळवद येथून राहते घरून निघणार आहे.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment