प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
थोरगव्हाण येथिल मुळ रहिवासी ह. मु. सुरत कै. पंढरीनाथ (शेठ) दगडु शिंदे यांच्या धर्मपत्नी स्व. गं. भा. जनाबाई पंढरीनाथ (शेठ) शिंदे (सुरत) यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले.
सुरत येथे परिवाराचा टेक्सटाइल मिल व्यवसाय नावारूपाला येण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभले. मुळगाव थोरगव्हाण येथे मोठे श्रीराम मंदिर उभारणी साठी त्यांनी प्रेरणा दिली.
त्यांचे पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या विनायक पंढरीनाथ शिंदे, अनिल पंढरीनाथ शिंदे यांच्या मातोश्री होत.
श्रीराम मंदिर गृप थोरगव्हाण यांचे तर्फ त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
पुण्यस्मरण जाहिरात
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा










Post a Comment