प्रतिनिधी | निंभोरा
१९ जानेवारी रोजी पहाटे सकाळी ५:०० वाजे दरम्यान निंभोरा बु: ता: रावेर येथील इंदिरा नगर भागात एकाच घरात युवक अजय अरुण तायडे वय २५ व महिला वय ३० या दोघांनी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात सर्वत्र खळखळून उडाली आहे.
याबाबत निंभोरा पोलिसात फिर्यादी वैभव राजू तायडे रा. रावेर यांनी खबर दिली यासंदर्भात निंभोरा पोलिसात १/ २०२५ अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या संदर्भात पुढील तपास स. पो. नि. हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.का अविनाश पाटील करत आहे.
युवक हा घरातील एकुलता एक कमावता असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रावेर येथून शवविच्छेदन झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













Post a Comment