Khandesh Darpan 24x7

निंभोरा येथे चौधरी विद्यालयात ग्रंथ दिंडी

मध्ये वाचा :  द्वितीय पुण्यस्मरण : स्व. बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील 


निंभोरा प्रतिनिधी |  परमानंद शेलोडे 



रावेर तालुक्यातील निंभोरा येथील सौ. डी. आर. चौधरी माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत  ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ दिंडी सोहळ्यात पालखी मधे ग्रंथ ठेवून ग्रंथाचे व विद्येचे महत्व सांगणारे फलक, लेझीम व टाळ पथक तसेच महापुरुषांच्या वेषभूषा सादर करण्यात आल्या. 


यामधे गोपाळ महाजन, रोहन तायडे, फरहान खान यांनी महात्मा ज्योतीराव फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तसेच डाॅ. अब्दुल कलाम तसेच प्रिती सोनार, श्वेता महाजन, रिया मगरे, गायत्री पाटील यांनी वेशभूषा धारण करून ग्रंथ दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदवला. 



गावाच्या मुख्य मार्गाने दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी यांनी ग्रथ दिंडीसाठी शुभेच्छां दिल्या तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा खान, तसेच हेमलता नेमाडे, योगिता चौधरी, चंद्रकांत देशमुख, नरेंद्रकुमार दोडके, गोकुळ भोई, उदय अवसरमल, सरफराज तडवी, मुकुंदा फालक, तुषार भंगाळे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी ग्रंथ दिंडी आयोजन व कार्यक्रम यशस्वीतेसाठी कठीण परिश्रम घेतले. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले.



व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा. 




या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post