प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर काजीपुरा भागातील रहिवाशी सौ. रेखा किरण धांडे यांचे वयाच्या ५० व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व दोन मुली असा परिवार असून त्या किरण नेमा धांडे यांच्या पत्नी तर अक्षय किरण धांडे आई होत.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment