Khandesh Darpan 24x7

फैजपुरात तडवी तथा नगर पालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात

येथील तडवी तसेच नगर पालिका सभागृहात जागतिक आदिवासी दिवस तडवी भिल्ल बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला.



प्रतिनिधी :  फैजपूर  



आदिवासी क्रांतीकारी महामानव बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते आमद नशीर व बुऱ्हान कालू तडवी तसेच तडवी टायगर ग्रुप चे अध्यक्ष जमीर तडवी यांनी अभिवादन करून तडवी भिल्ल आदिवासी समाजाला महामानव बिरसा मुंडां यांच्या विचारावर व त्यांच्या केलेल्या कार्यावर पाऊल टाकून व यांच्या  संस्कृती ची जनजागृती करणे आदिवासी समाजात महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन येथील तडवी टायगर ग्रुप चे अध्यक्ष जमीर तमीज तडवी व सामाजिक कार्यकर्ता बुऱ्हान कालू तडवी यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सरफराज तडवी सर  यांनी केले.






    या कार्यक्रमाला आमद नशीर, महेबुब नामदार, नजीर बाबु, शरीफ (भासा) तडवी, इकबाल (संजु) इस्माईल, प्रा. असलम हाजी बाबु, जलील अरमान, इस्माईल हाजी बाबु, शकील रफिक, जलील अरमान, आसिफ आमद, सलाउद्दीन मुबारक, जावेद सुलेमान, शकील रुबाब, मोहसीन तडवी- भीम आर्मी, कालू नथु, राजु बिस्मिल्लाह, असलम नजीर, राजु हसन, बाबु सलीम, इब्राहिम कालू ड्रायव्हर, टिपू तडवी, शकील रुबाब, इरफान तडवी आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

Previous Post Next Post