निंभोरा प्रतिनिधी | परमानंद शेलोडे
मूळ निवासी निंभोरा बुद्रुक ता. रावेर येथील रहिवाशी, सध्या मुंबईत रहिवासाला आणि कार्यरत असलेले प्राचार्य अनिल बोरनारे यांची कन्या दिशा बोरनारे ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील नॉर्थ ईस्टर्न युनिवार्सिटी मध्ये डेटा सायन्स मध्ये उच्च पदवी घेणार आहे.
सध्या सुरू असलेला ट्रेण्ड, भविष्यातील संभाव्य घटना आणि त्यांचा व्यवसायावर होणारा परिणाम यांच्या आधारे निष्कर्ष व अंदाज काढणे हा डेटा सायन्सचा महत्त्वाचा भाग असून हा अभ्यासक्रम दिशा अभ्यासणार आहे.
दिशाच्या उच्च शिक्षणासाठी मुंबईतील अनेक शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिशाला भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

Post a Comment