प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपरिषदेच्या दि. १९ जानेवारी २०२६ च्या विशेष सभेत विषय समित्यांच्या सदस्यांच्या नामनिर्देशनासह सभापती पदांची निवड बिनविरोध पार पडली. मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार (जा.क्र./न.पा./संकलन ९/सा. निवडणूक /२९१/२०२६, दि. १४ जानेवारी २०२६) तहसिलदार, बोदवड यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
नगरपरिषदेच्या पाच विषय समित्यांसाठी सभापती आणि सदस्यांची निवड खालीलप्रमाणे :
१.) पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती

सभापती : फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण
सदस्य : पंकज राजाराम येवले, फिरोज खां अब्दार खां, सिमा वेडू लोखंडे, रेखा राजेश वानखेडे
२.) स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती

सभापती : प्रतिक्षा मनिष भंगाळे
सदस्य : रंजना जितेंद्र भारंबे, पंकज राजाराम येवले, विशाल प्रेमचंद तायडे, सुनिल नेमीदास जंगले
३.) शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती

सभापती : सचिन चुडामण ब-हाटे
सदस्य : गणेश भागवत सोनवणे, फिरोजखां अब्दार खां, विजया कुशल जावळे, सिमरन राजेश वानखेडे
४.) नियोजन आणि विकास समिती

सभापती : नकुल नितीन बेंडाळे
सदस्य : रंजना जितेंद्र भारंबे, रूखसार शेख सलीम अहमद पिंजारी, राजेश गजानन वानखेडे, हेमंत रूपा महाजन
५.) महिला व बालकल्याण समिती

सदस्य : सुनिता संजय तायडे, तबस्सुमबानो फिरोजखान पठाण, सिमा वेडू लोखंडे, विजया कुशल जावळे
स्थायी समितीची रचना
स्थायी समितीत सभापतीपदांसह खालील सदस्यांचा समावेश आहे:
नगराध्यक्षा

- फिरोजखान हबीबुल्लाखान पठाण (उपाध्यक्ष व सभापती, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती)
- प्रतिक्षा मनिष भंगाळे (सभापती, स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती)
- सचिन चुडामण ब-हाटे (सभापती, शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती)
- नकुल नितीन बेंडाळे (सभापती, नियोजन आणि विकास समिती)
- जयश्री अतुल नेहेते (सभापती, महिला व बालकल्याण समिती)
ही निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याने नगरपरिषदेच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सावदा नगरपरिषदेच्या विकासासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतील.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















Post a Comment