Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता : बुद्धवासी लक्ष्मण बाऱ्हे, उदळी




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





उदळी बु || ता. रावेर येथील रहिवाशी, ऑ. फॅ. वरणगाव MT section चे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण सिताराम बाऱ्हे यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 



त्यांच्या पश्चात पत्नी उषाबाई बाऱ्हे, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 



ते डॉ. शिरीष बाऱ्हे, सुशील बाऱ्हे, तसेच जि. प. शाळा उदळी चे मुख्याध्यापक पवन बाऱ्हे यांचे वडील तर सुमित बाऱ्हे यांचे मोठे बाबा होत.



खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे. 


श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. 


१) डॉ. शिरीष बाऱ्हे : ८६९८६०४४०५


२) सुशील बाऱ्हे : ७५८८३६७६२०


३) पवन बाऱ्हे सर : ८००७००९४१८  




ओम शांती




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 


 वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


Post a Comment

Previous Post Next Post