प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील संभाजी चौक परिसरातील रहिवाशी तथा प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ताराबाई गजाननराव वानखेडे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्याच्या पश्चात ३ मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
त्या विद्यमान नगरसेवक राजेश गजाननराव वानखेडे, शेखर गजाननराव वानखेडे आणि चारुदत्त गजाननराव वानखेडे यांच्या मातोश्री तर विद्यमान नगरसेविका रेखा राजेश वानखेडे यांच्या सासू आणि विद्यमान नगरसेविका सिमरन राजेश वानखेडे यांच्या आजी होत.
अंतयात्रा दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेला संभाजी चौक सावदा परिसरातील राहते घरून निघेल.
--शोकाकुल--
शेखर गजाननराव वानखेडे
राजेश गजाननराव वानखेडे
(मा. नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक न. पा. सावदा)
चारुदत्त गजाननराव वानखेडे
आणि समस्त वानखेडे परिवार सावदा
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment