प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दी. एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण ता. रावेर (स्थापना 1917) संचालित डी. एस. देशमुख माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण चा इयत्ता 12 वी चा निकाल ७६.92 % ऑनलाईन पद्धतीने घोषित झाला .
१२ वी कला शाखा
प्रथम क्रमांक -- कु. भाग्यश्री रवींद्र तायडे 60.33 %
द्वितीय क्रमांक -- कु चैताली फकिरा बाम्हंदे 60 %
सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे माजी अध्यक्ष प्रेरणास्थान माजी आमदार आर. आर. पाटील, विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख व सर्व संचालक बंधु - भगिनी, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील व सर्व शिक्षक बंधु - भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी बांधव, शिक्षक पालकसंघ यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की सर्व विद्यार्थ्यांनी पुढील महाविदयालयीन शिक्षण सुरू होत असलेले नविन शैक्षणिक धोरण लक्षात घेवून व आपल्या क्षमता, कौशल्य व विशिष्ठ विषयातील आवड, रोजगाराच्या संधी लक्षात घेवुन वाटचाल करावी असे विचार अभिनंदना सह व्यक्त केले.
सचिव पवन चौधरी यांनी मुलींनी प्रथम, द्वितीय क्रमांक सह इतर विषयात सुद्धा प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला त्या बद्द्ल विशेष अभिनंदन कौतुक केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS















إرسال تعليق