प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
२१ जुलै 2024 या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतभर तसेच विदेशातही गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने सावदा येथील नगरपालिका सभागृहात देखील २१ जुलै, २०२४ या दिवशी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त येथील दुर्गादेवी मंदिरात नारळ वाढवून प्रचार प्रसाराचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी समितीचे धीरज भोळे, स्वप्निल पवार, छाया भोळे तसेच सावदा येथील धर्माभिमानी उपस्थित होते. गुरुपौर्णिमा महोत्सवाला जास्तीत जास्त धर्मप्रेमिंनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
जाहिरात












إرسال تعليق