प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील स्टेशन परिसरातील पोलीस ठाण्याजवळील दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्त सकाळीच निंभोरा पोलीस ठाण्याचे स.पो.नी. हरिदास बोचरे तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णा सिंग यांच्या हस्ते पुरोहित विकी मधुकर चौधरी महाराज खिर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात विधिवत पुजा अर्चना करण्यात आली.
दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील निंभोरा पोलीस तर्फे महाप्रसादाचा वाटप करण्यात आला या कार्यक्रमाला मोठया संख्येने भाविक आणि पोलीस, होमगार्ड, पोलीस मित्र, पोलीस पाटील, पत्रकार, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर प्रंंगणात व मंदिरावर विद्युत रोषशणाईसह फुलांची सजावट तथा रांगोळ्यांच्या देखावा ही मंदिर परिसरात काढण्यात आला होता.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















Post a Comment