प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फुलगांव ता. भुसावळ येथिल रहिवासी कै. योगेश (बाळा) गंगाधर कुरकुरे यांचे दुःखद निधन झाले.
त्यांचे पश्चात आई, एक भाऊ, एक बहिण, मेहूणे, पुतणे, भाच्या असा परिवार आहे.
ते कै. गंगाधर व्यंकट कुरकुरे (सेवानिवृत रेल्वे टी. सी.) यांचे पुत्र तर प्रा. प्रविण गंगाधर कुरकुरे यांचे धाकटे बंधु तसेच विलास केशव चौधरी (हेड कॉन्स्टेबल ,सुरत) यांचे शालक होत.
एकता मित्र मंडळ, फुलगांव तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
पुण्यस्मरण जाहिरात
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा










Post a Comment