Khandesh Darpan 24x7

सलग ५ तास जंगलामध्ये ४ गावठी हातभट्ट्या नष्ट

 सावदा पोलिसांनी सलग ५ तास जंगलामध्ये शोध घेवून ४ गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार
जानोरी शिवारातील जंगलामधे ४ गावठी हातभट्या तसेच तयार दारू नष्ट करण्यात आल्या असून त्याबाबत सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




यापुढे सुद्धा अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील यांनी सांगितले आहे. सदरची कारवाई ही मा. वरिष्ठांचे आदेशाने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, सहायक फौजदार खोडपे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक सैंदाने, पोलिस नाईक तडवी, पो कॉ जोशी यांचे पथकाने केली आहे.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم