Khandesh Darpan 24x7

श्रीचक्रधर गड देवस्थान येथे स्वच्छता अभियान तथा वृक्षारोपण



प्रतिनिधी | निंभोरा




श्रीचक्रधर गुरुकुल संस्कृत महाविद्यालयातील बी. ए. संस्कृत विशारद या अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडताना गारबर्डी येथील श्रचक्रधर गड देवस्थान येथे स्वच्छता अभियान तथा वृक्षारोपण  अत्यंत सकुशलतेने व यशस्वीरित्या पार पाडले.



या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य गौरव आराध्य, प्राध्यापक गोविंद शिंदे, प्राध्यापिका प्रियंका चंद्रवंशी, लिपिक प्रदीप पंजाबी, लोकेश तळेले, तुळशीराम महाजन व विद्यार्थी उपस्थित होते.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जाहिरात


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.


पुण्यस्मरण  जाहिरात 




Post a Comment

أحدث أقدم