Khandesh Darpan 24x7

थोर लेवा तथा समाजातील विविध घटकांसाठी संजीवनी ठरतेय नाशिक ची सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्ट

 



प्रतिनिधी :   सारीका  चौधरी  |  राजेश  चौधरी


मुंबईपुणेनाशिकजळगाव. संभाजी नगरमध्य प्रदेशसुरत व इतर सर्वत्र परिसरातील सर्व थोरसमाज (थोरगव्हाणकर) बांधवांसाठी नाशिक येथील सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्ट, श्री हेमंत काशिनाथ चौधरी रा. यावल ह. मु. नाशिक यांचे कुटुंबातर्फे ट्रस्टचे संस्थापक चेअरमन स्व. परेश हेमंत चौधरी यांचे स्मरणार्थ एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम गेल्या काही वर्षापासून विनामूल्य राबविण्यात येत आहे.


 


जे विवाह इच्छुक वधू-वर आहेत यांचे वरील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वधु-वर मेळाव्यात नाव नोंदविणेत्यांची नोंदणी फी जमा करणेवधु-वर पुस्तिकाचे देयक जमा करून पुस्तिका घेणे हे दरवर्षी या पद्धतीने नोंदविणे ते सर्वांना जमेलच असे नाहीकिंवा जमेलही पण दरवर्षी या सर्वांवर होणारा खर्च हा सर्वसामान्य गरीब परिवाराला करणे शक्य होत नाही किंबहुना होणार नाही. 


यासाठी सुमनस्मित चॅरिटेबल ट्रस्टनाशिक यांनी या सर्व वधु-वर मेळाव्यांमधून सर्व वधू-वरांची माहिती मागवून (जमा करून) किंबहुना ज्यांना नव्याने वधु-वर मेळाव्यात आपापल्या वधू-वरांचे नाव नोंदवायचे आहे त्या सर्वांसाठी एक मध्यवर्ती असे पी.डी.एफ. स्वरूपातील व्यासपीठ तयार करून सर्वत्र वितरीत केले आहे. त्याच प्रमाणे ह्या पी.डी.एफ. स्वरुपाच्या माहिती मध्ये तात्काळ बदल करून वितरीत करण्याचे काम ट्रस्ट तर्फे जोमाने सुरु आहे. 


ज्या कोणी समाजबांधवांना या वधू-वर पी.डी.एफ. स्वरुपाच्या सूचित आपल्या विवाहतुल्य वधू-वरांची नावे नोंदवायची असेल अथवा राहिले असेल अशांनी  १० जानेवारी, २०२५ पर्यंत नोंदवावी असे ट्रस्ट च्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.    

 



नवीन विवाह इच्छुक वधू-वरांसाठी नोंदणी अर्ज 





या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم