Khandesh Darpan 24x7

निधन : महेंद्र तायडे



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




सावदा येथील रहिवाशी महेंद्र कमलाकर तायडे उर्फ अण्णा यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते जळगाव येथील श्री जि. डी. बेंडाळे महाविद्यालय येथे शिपाई पदावर कार्यरत होते. 



त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी, नातंवड असा परिवार आहे. 



ते किशोर तायडे मंडळ अधिकारी यांचे मोठे भाऊ होते.




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 






ओम शांती

 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم