Khandesh Darpan 24x7

जामनेर लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलच्या दर्शन तवर पहिला क्रमांकाने उत्तीर्ण (१० वी चा निकाल १०० %)




जामनेर प्रतिनिधी :  विलास चौधरी 


जामनेर लिटल फ्लॉवर्स इंग्लिश मिडीयम स्कुलचा निकाल १०० टक्के लागला आहे. दर्शन विकास तंवर हा ९१.८० टक्के गुण मिळवुन प्रथम, यश प्रशांत बेलपत्रे ९१.६० टक्के द्वितीय व नंदिनी नटवरलाल बैरागी ९०.८० टक्के तृतीय आली आहे. ४२ विद्यार्थ्यांनी


परीक्षा दिली व सर्वच उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे जामनेर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पारस ललवाणी, सचिव सुरेश धारीवाल, सहसचिव राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.

                                                    

                                                    या बातमीचे प्रायोजक आहे



सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

Previous Post Next Post