येथील अल्प काळात नावारूपाला आलेली इकबाल शेख हुसैन मल्टीपर्पस फाऊंडेशन संचालित डायमंड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सावदा चा शालांत परीक्षा (इयत्ता १० वी) चा निकाल १०० टक्के लागला. दि. १३ मे रोजी एस. एस. सी. चा निकाल जाहीर झाला असता डायमंड स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल लागला. या मध्ये
खान माज़ मोहम्मद शोएब मोहम्मद हा ९०.६०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर
अनाबिया सहेर काझी हारुन हिने ८७.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तसेच
अरसलान इब्राहिम खाटिक याने ८६.६० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
त्याचप्रमाणे शाळेतील ५६ पैकी तब्बल २५ विद्यार्थ्यांनी ८०% टक्के हुन जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे. प्रसंगी शाळेचे अध्यक्ष डॉ. हाजी हारून सेठ, संस्था उपाध्यक्ष हाजी अजमल सेठ, हाजी हारुन सेठ फाऊंडेशन चे अध्यक्ष नाजिम शेख, संस्था सदस्य अब्दुल राजिक सेठ, अब्दुल तफज्जूल सेठ, हज्जन रुबीना बी शेख कलीम, हज्जन नाजिया बी शेख अजमल, हज्जन फातेमा बी शेख हारून, सुपरवाइजर समन मॅडम, प्राचार्य अशफाक पठाण, प्राचार्य कविता मॅडम, प्रोफेसर तौसिफ सर, रुपाली मॅडम, शितल मेढे मॅडम, मोहसीन सर, प्रिती मॅडम, सायमा शेख मॅडम, नफिसा मॅडम, उपेंद्र सर, ताबिश सर, क्लर्क स्टाफ़ यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.



















Post a Comment