Khandesh Darpan 24x7

खाजगी बसचा आमोदा जवळ अपघात : सर्व प्रवासी सुखरूप



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



जळगाव वरून इंदूर कडे जाण्यासाठी निघालेली शाईन ट्रॅव्हल्स ची बस क्रमांक एम पी ३७ पी ९०९०  इंदूर येथे मार्गस्थ असताना आमोदयाच्या पुढे वळणावर जोरदार पाऊस सुरु असल्याने वळण लक्षात न आल्याने तसेच गाडी चे नियंत्रण सुटून ब्रेक न लागण्याने सरळ शेतात जाऊन उजव्या बाजूने पलटली. गाडीमध्ये जवळजवळ ५० च्या वर प्रवासी प्रवास करीत होते. गाडी चालक व वाहक यांनी घटनास्थळाहून लागलीच पळ काढला. 



सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली प्रथमदर्शी दिसत नसून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने आमोदा ग्रामस्थांनी तसेच फैजपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी फैजपूर येथील खाजगी रुग्णालयात (खाचणे हॉस्पिटल) हलविले.  


आम्हा प्रवाशांना काही समजायच्या आत जोरदार सुरु असलेल्या पावसात वळण रस्ता चालकाला समाजाला नाही त्यामुळे गाडी चे ब्रेक लावण्यास उशीर झाल्याने गाडी सरळ समोर जावून पलटली असे गाडीतील प्रवाशी दत्तात्रय रामदास कानडदे यांनी आपबिती सांगितली.



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  

 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post