Khandesh Darpan 24x7

"दी एज्युकेशन सोसायटी" संचलित थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात : मुली अव्वल स्थानी

कोळी हर्षदा बाळू टॉपर, मानसी निलेश पाटील समाजशास्त्रात सर्वाधिक ९८ गुण


प्रतिनिधी | थोरगव्हाण 


प्रभावी कॉपीमुक्त अभियानात डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाणचा इ. १० वी मार्च २०२५ चा ऑनलाईन निकाल ८४.९८% लागला. 


प्रथम क्रमांक कोळी हर्षदा बाळू हिने ९१.८०% गुण मिळवून, 

 


दुसरा क्रमांक पाटील कुशल भरत याने ९०.६०% गुण मिळवून, तर 


तिसरा क्रमांक पाटील ममता बाळू हिने ८९.६०% गुण मिळवून पटकाविला.


विषयानुसार प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी


विषय मराठी : कोळी हर्षदा बाळू – गुण ९० 


विषय हिंदी : कोळी हर्षदा बाळू, पाटील कुशल भरत, पाटील सुवर्णा प्रमोद, बाऊस्कर प्रांजल गुणवंत – प्रत्येकी गुण ८६


विषय इंग्रजी : धनगर खुशी प्रवीण – गुण ८९ 


विषय गणित : पाटील ममता बाळू – गुण ९५ 


विषय विज्ञान : पाटील कुशल भरत – गुण ९४ 


विषय समाजशास्त्र : पाटील मानसी निलेश – गुण ९८


या घवघवीत यशाबद्दल दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) चे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, तसेच सर्व संचालक मंडळाच्या बंधु-भगिनींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच विविध विषयांत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थे तर्फे विशेष अभिनंदन केले.


विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक टी. पी. घुले, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.







या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  

 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

Previous Post Next Post