Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





थोरगव्हाण ता. रावेर येथील रहिवासी पण हल्ली मुक्काम इंदौर ला असलेले पंढरीनाथ तीमा पाटील यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.



ते प्रमोद पाटील, नरेंद्र पाटील, विजय पाटील याचे वडिल होते.




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 






ओम शांती


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم