Khandesh Darpan 24x7

आभोडे येथील महाजन विद्यालयात आदिवासी संस्कृतीचे देखाव्यातून दर्शन

 आभोडे येथील रा. ग. महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा





प्रतिनिधी :  तांदलवाडी  


आभोडे ता. रावेर येथील भाऊसाहेब रा. ग. महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी थोर क्रांतिकारक शहीद बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक राजेंद्र अकोले यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. 





याप्रसंगी त्यांनी आदिवासी संस्कृती जतन संवर्धन आदिवासींचे अधिकार, निसर्ग पर्यावरणाचे रक्षण विषयक टिकून राहिलेली अस्मिता, स्वातंत्र्यासाठी आदिवासी क्रांतिकारकांचे योगदान, आदिवासी समाजाची जीवनशैली याबदल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनी पारंपारीक हत्यारे भाला, तिरकमानासह  आदिवासी वेशभूषा परिधान केली होती. 


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم