प्रतिनिधी | एनपुर
ऐनपूर ता. रावेर येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञ पदी समाजकारणी व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले इकबाल पिंजारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
शिक्षणतज्ञ म्हणून निवड झाल्यानंतर इकबाल पिंजारी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण देणे, विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या निवडीमुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये शिक्षणतज्ञ पदाला विशेष महत्त्व असून या पदावर निवड झाल्याने शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडीबद्दल इकबाल पिंजारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق