Khandesh Darpan 24x7

निधन - ग.भा. मंगला रमेश महेश्री




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा ता. रावेर येथील जैन मंदिर शेजारील रहिवाशी ग. भा. मंगला रमेश महेश्री यांचे वयाच्या ५८ वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.



त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या भूषण व गौरव महेश्री आणि नयना ललित कुमार नथले यांच्या मातोश्री होत.




अंतयात्रा उद्या दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ८ वाजेला राहत्या घरून (महावीर चौक, जैन मंदिर) निघणार आहे.




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 






ओम शांती





अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

 

Post a Comment

Previous Post Next Post