प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील कुंभारवाडा परिसरातील रहिवाशी जगदीश प्रल्हाद (आनंदा) महाजन यांचे यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व सुन, नातवंडे असा परिवार आहे.
ते दिलीप महाजन, सुभाष महाजन, केशव महाजन व मधुकर महाजन यांचे लहान बंधू तर राकेश (चेतन) महाजन यांचे वडील व प्रा. स्वप्नील महाजन तसेच एस. टी. कर्मचारी नितीन महाजन यांचे काका होत.
अंत्ययात्रा आज दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वा. राहते घर कुंभारवाडा येथून निघणार आहे.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق