प्रतिनिधी | निंभोरा
वडगाव तालुका रावेर येथील शेती शिवारातील तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे किर्लोस्कर कंपनीचे मॉडेल क्रमांक kj 1 -20 ws 1/ 20 केवी डिझेल जनरेटर दिनांक 9 /1/2026 ते 10/1/ 2026 सकाळी दहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटाने पावर ग्रीड कंपनीच्या उभारलेल्या टावर जवळील जनरेटर चोरून लंपास केले असल्याची खबर शुभम मनोज कुमार चौधरी राहणार नासिक यांनी निंभोरा पोलीस ठाण्याला दिलयाने
फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल डी बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मीरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दिपाली पाटील, ममता तडवी, हे का अविनाश पाटील, कॉन्स्टेबल किरण जाधव, परेश सोनवणे,सुभाष शिंदे, भूषण सपकाळे,चालक सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फिरून पावर ग्रिड कंपनी चे वडगाव शिवारात टावर जवळील काम करणारा शिपाई आरोपी आकाश मनोहर पाटील राहणार वडगाव याची अधिक चौकशी करून त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी 24 तासात तपास करून जनरेट चोर आकाश पाटील हाच असल्याचे निष्पन्न झाले.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा : क्रीष्णाज मेकअप स्टुडीओ |
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
आकाश पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास अटक केली व त्याने दुसऱ्याला दिलेले जनरेटर हस्तगत केले.पुढील तपास सपोनि मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ढाकणे,दिपाली पाटील,ममता तडवी,हे का अविनाश पाटील व पोलीस तपास करीत आहे











Post a Comment