Khandesh Darpan 24x7

सर्व क्षेत्रात पत्रकाराची भूमिका महत्वाची :- सपोनी मिरा देशमुख



प्रतिनिधी | निंभोरा 



"सर्व क्षेत्रात तसेच जातीय सलोखा व शांतता राखण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची असते" असे प्रतिपादन रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील पोलिस ठाण्यात पत्रकार सन्मान सोहळ्या निमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रसंगी निंभोरा पोलिस ठाण्याच्या सपोनी मिरा देशमुख यांनी व्यक्त केले. 



कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे होते. प्रास्ताविक सूत्र संचालन गोपनीय पोलिस अमोल वाघ यांनी केले. या वेळी सपोनी देशमुख यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा भेट वस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. 



यावेळी राजीव बोरसे, प्रवीण धुंदले, इक्बाल पिंजारी, कांतीलाल गाढे, ध्यानेश्वर महाजन, दस्तगीर खाटीक, विनायक जहूरे, छगन पाटील, इद्रीस शेख, गोकुळ भोई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी सुमित पाटील, सरदार पिंजारी, रमेश अवसरमल, संजय पाटील, प्रभाकर महाजन, भिमराव कोचुरे, राहुल जैन, जमील शेख, अनिल मानकरे, विनोद कोळी, मुनाफ शेख, उमेश तायडे, राजेंद्र गुरव, परमानंद शेलोडे तसेच पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय ढाकणे, दीपाली पाटील, ममता तडवी तसेच पोलीस कर्मचारी यांच्या सह आदी पत्रकार बांधव उपस्थितीत होते.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा  : क्रीष्णाज मेकअप स्टुडीओ   


सहप्रायोजक आहे.  


  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

أحدث أقدم