प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा म्हाळसादेवी परिसरातील परदेशी वाडा या भागातील रहिवासी तथा धान्याचे व्यापारी प्रविण पोपट बेंडाळे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, दोन मुली, एक मुलगा व एक बहीण असा परिवार आहे.
ते प्रसाद बेंडाळे यांचे वडील तर धान्याचे व्यापारी मनोज पोपट बेंडाळे यांचे मोठे भाऊ होते.
अंतयात्रा आज दि. ०९ जानेवारी २०२६ शुक्रवार रोजी दुपारी ४ वाजता राहते घरून निघणार आहे.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment