Khandesh Darpan 24x7

बलवाडी येथील उपशिक्षक बळीराम चौधरी यांचा मुंबई येथे सम्मान




प्रतिनिधी | बलवाडी  



बाजीराव नाना पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालय बलवाडी येथील उपशिक्षक बळीराम भागवत चौधरी यांचा  "बी द चेंज फाऊंडेशन" तर्फे मुंबई येथे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.



त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्य 


- भारत पर्यटन मंत्रालय व संस्कृती मंत्रालय संचलीत सी सी आर टी या स्वायत्त संस्थेचे अनेक वर्षे रिसोर्स पर्सन राहुन "शालेय अभ्यासक्रमात सांस्कृतिक माहीती ची गुंफण" या विषयावर बलवाडी विद्यालयात जिल्हा स्तरावरील प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन केले.


- तीस वर्षापासून दरवर्षी शालेय सहलींचे आयोजन


- विद्यालयात कल्चरल क्लब ची स्थापना.


- विध्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी अध्यापनाची जबाबदारी सांभाळुन शालेय ग्रंथालयाद्वारे विद्यार्थ्यांना पुस्तका़चे वाटप. अवांतर वाचनास सतत प्रेरणा देत राहीले.






- कोरोना काळात सोशियल मिडीया/ गुगलमिट द्वारे संपूर्ण अभ्यासक्रमाचे अध्यापन केले.


- इंग्लीश ग्रामर/ इंग्लीश स्पीकींग साठी सुटी कालावधीत विनामुल्य मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले.


- आर्थिक कमकुवत, होतकरू विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणासाठी संपूर्ण आर्थिक मदत करून दानशूरांकडून सहकार्य मिळवून दिले.


- वेगवेगळ्या प्रसंगी विद्यालयात सांस्कृतिक चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले.


स्पर्धा परिक्षा बाबत जाणीव निर्माण व्हावी म्हणून विद्यालय स्तरावर लेखी स्पर्धा परीक्षा, तोंडी प्रश्न मंजुषा या सारख्या उपक्रमांचे आयोजन केले.


वरील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कृत केल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   




व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





 



Post a Comment

Previous Post Next Post