प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपालिका हद्दीतील वार्ड क्रं.९ मधील तडवी समाजाचे तंट्या मामा भिल सामाजिक सभागृहाची दुरुस्ती व सभागृहासमोरील खुल्या जागेत पत्री शेड उभारण्यात यावे. अशी रास्त मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पालिका विरोधी गटनेते राजेश वानखेडे यांनी मुख्याधिकारी भुषण वर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रसंगी त्यांचे सोबत बबलू तडवी, पप्पु तडवी इत्यादी तडवी समाज बांधव उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये फेर फटका मारत असताना येथील तडवी समाज बांधवांनी त्यांना सदरील सभागृहाची दुरुस्ती व समोरील खुल्या जागेवर पत्री शेड टाकून मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तरी क्षणाचाही विलंब न लावता मी यासाठी १०० टक्के प्रयत्न करुन सदरील काम मार्गी लागणार अशी ग्वाही येथील तडवी समाज बांधवांना दिल्यानंतर लगेच याबाबत पालिका मुख्याधिकारी यांची भेट घेवून सदरील सभागृहाची दुरुस्ती आणि येथील खुल्या जागेत पत्री शेड उभारून मिळावे. याबाबत वानखेडे यांनी निवेदन दिले.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











إرسال تعليق