प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
थोरगव्हाण ता. रावेर येथील रहिवाशी गंगाधर धोंडू रोटे यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ते प्रमोद रोटे, संतोष रोटे थोरगव्हाण, आणि विनोद रोटे पुणे यांचे वडील तर खान्देश दर्पण २४x७ या ऑनलाईन वृतवाहिनी चे संपादक तथा दै. दिव्य मराठी सावदा शहर आणि परिसर चे प्रतिनिधी राजेश चौधरी यांचे चुलत सासरे होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment