Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





थोरगव्हाण ता. रावेर येथील रहिवाशी मिराबाई गंगाधर रोटे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.


त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


त्या प्रमोद रोटे, संतोष रोटे थोरगव्हाण, आणि विनोद रोटे पुणे यांच्या आई तर खान्देश दर्पण २४x७ या ऑनलाईन वृतवाहिनी चे संपादक तथा दै. दिव्य मराठी सावदा शहर आणि परिसर चे प्रतिनिधी राजेश चौधरी यांच्या चुलत सासू होत.





ओम शांती




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

  

Post a Comment

Previous Post Next Post