प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फुलगाव ता. भुसावळ चे मुळ रहिवाशी भुसावळ येथील महेश नगर येथे वास्तव्याला असलेले रेल्वे पीओएच सेवानिवृत्त कर्मचारी प्रमोद माधव चौधरी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ते गौरव चौधरी यांचे वडील तर खान्देश दर्पण २४×७ चे संपादक तथा दै. दिव्य मराठी चे प्रतिनिधी राजेश चौधरी यांचे मामेसासरे होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق