प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा मोठा आड परिसरातील रहिवाशी श्री आ. गं. हायस्कुल चे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक घनःशाम इच्छाराम पाटील यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते श्री आ. गं. हायस्कुल सावदा चे कलाशिक्षक नंदकिशोर पाटील (नंदू सर) तर डॉ. चंद्रशेखर पाटील यांचे वडील होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









Post a Comment