Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी






मुळगाव विवरा ता. मलकापूर येथील रहिवाशी सुगंगा नगर सावदा येथे वास्तव्याला असलेले तसेच डी. एस. देशमुख हायस्कूल थोरगव्हाण चे उपशिक्षक तथा माजी प्रभारी मुख्याध्यापक तुळशीराम पांडुरंग घुले (घुले सर) यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 




त्यांचे पश्च्यात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. 




अंत्ययात्रा आज दि. २३ मार्च २०२६ रोज सोमवार संध्याकाळी ५ वाजता हल्ली वास्तव्याला असलेल्या सुगंगा नगर, साई मंदिर मागे, स्वामी हॉस्पिटल च्या पाठीमागे सावदा येथून निघेल.





ओम शांती




पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

  

Post a Comment

Previous Post Next Post