Khandesh Darpan 24x7

सावदा येथे रामनवमी निमित्त भव्य पालखी सोहळाचे आयोजन : नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा येथे साधारण २५० वर्षापूर्वीच्या पुरातन श्री सुंदर राम मंदिर येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमी चे दिवशी सकाळी ५:३० वाजेला अभिषेक, त्यानंतर भगवंतांना आकर्षक असा शृंगार करण्यात येणार. सकाळी ९:३० ते १२ वाजे दरम्यान संजय महाराज कुळकर्णी जळगावकर यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन यांना हार्मोनियम साथ अरुण सुगांधीवाले तथा तबला साथ नरेंद्र भावे यांची असणार, दुपारी १२ वाजेला राम जन्मोत्सव तथा आरती, संध्याकाळी ६ ते ९ वाजे दरम्यान येथील श्री सुंदर राम मंदिरा पासून पारंपरिक पद्धतीने शहरातील प्रमुख मार्गाने भव्य श्रीराम पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 



तरी या मंगल सोहळ्यात शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री सुंदर राम मंदिराचे विश्वस्थ मोहन नम्र यांनी केले आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे. 






थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

أحدث أقدم