Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा येथील शारदा चौक (गवत बाजार) परिसरातील रहिवाशी सोपान गोविंदा वाघुळदे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 



त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते राहुल वाघुळदे यांचे वडील होत. 



अंत्ययात्रा उद्या दि. ०४ मार्च, २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शारदा चौक (गवत बाजार) येथील राहत्या घरून निघणार.





ओम शांती



पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم