प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहरातील बोंडे वाडा भागातील रहिवाशी आशा सुरेंद्र जावळे यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने वयाच्या ६५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्या माजी नगरसेवक कुशल सुरेंद्र जावळे यांच्या आई तर विद्दमान नगरसेविका विजया कुशल जावळे यांच्या सासू होत.
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق