Khandesh Darpan 24x7

निधन वार्ता : गं. भा. कमूबेन जगन्नाथ कानडे





प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा ता. रावेर येथील स्वामिनारायण मंदिर परिसरातील रहिवासी ग.भा. कमूबेन जगन्नाथ कानडे यांचे वयाच्या वय 90 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्याच्या पश्च्यात एक मुलगा,सून, नातवंडे असा परिवार आहे,




त्या ह.भ.प. अनिल जगन्नाथ  कानडे याच्या मातोश्री होत.



खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे. 


श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. 



१) अनिल कानडे : ८६९८५९०७७८ 




ओम शांती





पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 


 वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

Previous Post Next Post