Khandesh Darpan 24x7

निधन : सुमन श्रीकांत चौधरी

 

प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




सावदा गांधी चौक परिसरातील रहिवाशी गं. भा. सुमन श्रीकांत चौधरी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. 



त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, नातजावई असा परिवार आहे. 



त्या महेश श्रीकांत चौधरी (सेवानिवृत्त स्वच्छता निरीक्षक सावदा नगरपालिका) तथा राजेंद्र श्रीकांत चौधरी  (माजी नगराध्यक्ष सावदा नगरपालिका) यांच्या मातोश्री तर हेमांगी राजेंद्र चौधरी (माजी नगराध्यक्षा सावदा नगरपालिका) यांच्या सासू होत्या. 



अंतयात्रा आज दि. १६ मे २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेला गांधी चौक सावदा परिसरातील राहते घरून निघेल.




खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे. 


श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. 



१) महेश श्रीकांत चौधरी : ७५८८८१३२७० 

२) राजेंद्र श्रीकांत चौधरी : ९४०५६७२३१५





ओम शांती





पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 


 वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 

Post a Comment

أحدث أقدم