Khandesh Darpan 24x7

निधन : शिवाजी वाणी




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा इंदिरा गांधी चौक परिसरातील रहिवाशी शिवाजी प्रभाकर वाणी यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. 



त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 



ते श्री हरी ट्रेडर्स चे संचालक तसेच भगवान वाणी, बाळकृष्ण वाणी, धनंजय वाणी यांचे बंधू तर यश वाणी यांचे वडील होते.



अंतयात्रा आज दि. १९ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेला इंदिरागांधी चौक सावदा परिसरातील राहते घरून निघेल.





खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे. 



श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. 



१) सागर वाणी : ९४०५०५२३४९  


२) श्रीहरी वाणी : ९४०४०४८०२१





ओम शांती





पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५० 


 वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 




Post a Comment

Previous Post Next Post