Khandesh Darpan 24x7

शासनाच्या राज्य सल्लागार परिषदेवर अनिल बोरनारे

अनिल बोरनारे यांची शासनाच्या राज्य सल्लागार परिषदेवर नियुक्ती




प्रतिनिधी | निंभोरा





निंभोरा येथील रहिवासी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते, मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष अनिल बोरनारे यांची राज्य शासनाने राईट टू एज्युकेशन कायद्यांतर्गत "राज्य सल्लागार परिषदेवर" नियुक्ती केली आहे.



राज्यातील १ लाखाहून अधिक शाळांमध्ये "राईट टू एज्युकेशन" कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बोरनारे हे काम करणार असून कायद्याअंतर्गत RTE प्रवेश, राज्यातील शिक्षकांच्या समस्या तसेच अन्य शैक्षणिक प्रश्न सोडविणार आहेत. त्यासाठी राज्यभर प्रवास करून शाळांना भेटी देऊन कायद्याच्या अंमलबजावणी साठी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संचालक शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.



यासोबतच आर्थिक दृष्ट्या कमकुवत २५ टक्के मुलांना सर्व केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये, सैनिक शाळा आणि खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळवून देणे, शिक्षकांच्या सेवाशर्तीचे प्रश्न सोडविणे ही कामे प्राधान्याने करणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.




या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم