Khandesh Darpan 24x7

सावदा येथे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे प्राणपणाने लढून अखंड स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सावदा नगरीचे मा. नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांचे हस्ते करण्यात आले. 






प्रसंगी  छ. संभाजी चौकातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा जय घोष करून त्यांना मानाचा मुजरा तथा विनम्र अभिवादन केले. 





या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 






Post a Comment

أحدث أقدم