प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सन २४ - २५ या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर झाला असून त्यात ७५ प्रशिक्षणार्थ्यां परीक्षेला बसले त्यातून ७१ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून गुणवत्ता यादीत आले. आयटीआय चा निकाल ९४.६६ % इतका लागला.
त्यात
-- पहिले तीन क्रमांक पटकावणारे विद्यार्थी असून विद्यार्थिनींमध्ये योगिता सपकाळे हिने ८६% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
निकालाबाबत संस्थेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र फालक, चेअरमन खेमचंद पाटील, सेक्रेटरी गोपाळ पाटील व संस्थेचे कार्यकारणी सदस्य यांनी प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक केले.
आमच्या निदेशक व प्रशिक्षणार्थींनी यांनी घेतलेली कठोर मेहनत व अंतर्भूत केलेले कौशल्य यामुळे हे घवघवीत यश प्राप्त झाले. लवकरच द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना पुणे येथील टाटा मोटर्स, बजाज अशा नामांकित कंपनीमध्ये पाठवणार आहेत. तसेच रेल्वे, आयुध फॅक्टरी, विज वितरण कंपनी आदी साठी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करणार. -- प्राचार्य संदीप चौधरी.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق