Khandesh Darpan 24x7

सावदा येथे योगीराज पाटील यांचा सत्कार

 



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




जाहिरात :  राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा (https://youtu.be/Ngpky2CVTWM)  - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रावेर लोकसभा क्षेत्राचे नवीन जिल्हाप्रमुख योगीराज पाटील (विधानसभा-रावेर, जामनेर, मुक्ताईनगर) यांचा नुकताच येथील शिवसैनिकांतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांच्या नियुक्तीबद्दलच्या या साध्या समारंभात शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.


या कार्यक्रमात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक चर्चा देखील करण्यात आली. प्रसंगी शहर प्रमुख भरत नेहते, मिलिंद पाटील, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, शरद भारंबे, नीरज सोनवणे, गौरव भेरवा, स्वप्निल महाजन, रुपेश जैन, डीगंबर महाजन, नितीन महाजन यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थितीत होते.


जाहिरात :  प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर, दुर्गामाता चौक, सावदा (https://youtu.be/Vx4iGbBdZ2s)   - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा. 



या बातमीचे प्रायोजक आहे.

सावद्यातील  स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे  : राधाकृष्ण संकुल  
संपर्क : विलास यशवंतराव पाटील ७५८८८१५१६६ , सागर विलास पाटील ८३२९८३९१७८    



  


सहप्रायोजक आहे.  

  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم