खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज दिनांक १० नोव्हेंबर २०२५ पासून उमेदवारांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत १० ते १७ नोव्हेंबर २०२५ अशी ठेवण्यात आली आहे.
पहिल्या दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी दुपारी ३ वाजेपर्यंत एकही अर्ज नगरपालिका कार्यालयात जमा झालेला नव्हता.
सावदा नगरपरिषदेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे, सहाय्यक अधिकारी भूषण वर्मा, तसेच सावदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांचे सहकारी निवडणूक प्रक्रियेसाठी उपस्थित होते.
जाहिरात : राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा (https://youtu.be/Ngpky2CVTWM) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
पालिका सभागृहात दहा प्रभागांसाठी अर्ज तपासणीसाठी पाच टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे सादर झाल्यानंतर तपासणी करून ती निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल करण्यात येतील.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी आज घरपट्टी, पाणीपट्टी व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तयारी सुरू ठेवली आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











إرسال تعليق