प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा ता. रावेर येथील पाटील पुरा, क्रांती चौक भागातील रहिवाशी नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी (पाणीपुरवठा विभाग) अरुण वासुदेव पाटील यांच्या मातोश्री गं.भा. सुशीलाबाई वासुदेव पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात ५ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अंतयात्रा उद्या दि. २० डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ८ वाजेला राहत्या घरून (पाटील पुरा, क्रांती चौक) निघणार आहे.
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
ओम शांती
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق